ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
शिवाजीनगर (साक्री) येथील महत्त्वाकांक्षी सौर उर्जा प्रकल्प
आधुनिक मानवी जीवनात आज विजेला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक गोष्टीसाठी वीज आवश्यक आहे. आजपर्यंत प्रामुख्याने आपण पारंपरिक पद्धतीने औष्णिक तसेच जलविद्युत निर्मिती करत आलो आहोत.
सुला विनयार्ड्सचे सौर उर्जा उपक्रम
छपरांवर सोलर पॅनल्स बसवण्याचा एक अप्रत्यक्ष फायदा म्हणजे, या पॅनल्स मुळे वास्तूची छपरे तापत नाहीत. कारण सूर्याची सर्व उष्णता हि पॅनल्समध्ये शोषली जाते आणि छपरे थंड राहतात
सौर दिव्यांनी उजळली दरेवाडी....
सामूहिक प्रयत्नांतून सोडवला विजेचा प्रश्न
सौर पंप
सौरउर्जेवर चालणाऱ्या पंपावरील माहितीपट
उर्जा स्वयंपूर्णतेकडे सुलाचे उल्लेखनीय पाउल
वीजेचा तुटवडा आणि महागडे दर यामुळे सौर ऊर्जेचा वापर हि आता काळाची गरज बनू लागली आहे. केवळ पथदीप किंवा घरातील उर्जेपुरताच मर्यादित न राहता सौरऊर्जा आता शेतीपाम्पांपासून ते उद्योगांच्या उत्पादनांपर्यंत मोलाची भूमिका बजावू लागली आहे.
सौर पथदिवे उभारणे
मागास क्षेत्र अनुदान निधी योजना (Backward Region Grant Fund) (BRGF) ही 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे.
सौरऊर्जा काळाची गरज
खिडकीतून मिळवा घराला पुरणारी वीज! कमी सूर्यप्रकाशही पुरेसा; सौरऊर्जा साठवण्याचीही सुविधा
सौर कंदील कार्यक्रम
उजेडासाठी दिव्यां मध्येा होणारा रॉकेल खप कमी करण्यारसाठी रॉकेलवर चालणारे दिवे आणि वातीच्या चिमण्यांच्याा जागी सौर कंदील वापरणे.
सौरऊर्जेचा ‘राजमार्ग’
देशात आज सौरऊर्जा, पवनऊर्जा अशा अपारंपरिक ऊर्जा साधनांचा अधिकाधिक वापर करून परांपरागत साधनांवरील ताण कमी करण्याची गरज आहे.
सामुदायिक चार्जिंग केंद्र
पश्चिम बंगाल मधील नारायणपूर ह्या खेड्यात अनुसूचित जातींच्या लोकांची 16 घरे आहेत. त्यांच्या घरांमध्ये वीज नाही. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये एक सौरकंदील दिलेला आहे. हे सौरकंदील चार्ज करण्यासाठी ह्या खेड्यामध्ये एक सामुदायिक चार्जिंग केंद्र उभारलेले आहे.
भारतातील पर्यावरणस्नेही ग्रामीण प्रकाशीकरण - स्त्रियांचा सूक्ष्म-उद्योग उपक्रम
गावांमध्ये सुयोग्य तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी कॅटालिसने ३एम चा मार्ग स्वीकारला म्हणजेच: बनवा (मेक), विपणन (विक्री) करा (मार्केट), आणि सांभाळा (देखभाल) (मेंटेन).
English to Hindi Transliterate